अग्नि विमा मराठी | Fire Insurance in Marathi
वेगवेगळे विम्याचे प्रकार आपण लेखांच्या माध्यमातून पाहत असतो पण त्यामध्ये अग्नि विमा हा महत्त्वाच्या विमा पॉलिसी मध्ये येतो कारण या विमा प्रकारावर एखादी इमारत एखादी कंपनी दुकाने या प्रकारच्या गोष्टी कव्हर केल्या जातात. तुम्हाला माहीतच असेल या गोष्टींची किंमत आणि त्या मध्ये राहणारे लोक किंवा त्या ठिकाणी काम करणारे कामगार यांचे किती मोठे नुकसान होऊ … Read more