Debit आणि Credit म्हणजे काय? – Debit and Credit meaning in Marathi
कधी क्रेडिट आणि डेबिट म्हटल्यावर तुम्हाला संभ्रम निर्माण होतो का? चला तर मग सोप्या भाषेत समजूया क्रेडिट आणि डेबिट बद्दल. क्रेडिट आणि डेबिट हे आपल्या बँक संबंधित व्यवहाराशी निगडित शब्द आहेत जेव्हा तुम्ही बँकेत पैसे भरता किंवा बँकेतून पैसे काढता तुम्हाला बँक एसएमएस द्वारे नोटिफिकेशन पाठवते. एसएमएस मध्ये डेबिट किंवा क्रेडिट या शब्दाचा उल्लेख असतो … Read more