PPF अकाऊंट म्हणजे काय? | PPF Information in Marathi
पीपीएफ योजना माहिती PPF scheme Marathi Information पब्लिक प्रॉव्हीडंट फंड म्हणजेच पीपीएफ होय. सर्वसामान्य माणूस किंवा मध्यवर्गीय माणूस,स्वताची नोकरी करून उदरनिर्वाह करत असतो.यातून तो भविष्यासाठी देखील छोटी बचत करत असतो. या सर्व बचत योजनेपैकी एक योजना म्हणजे पीपीएफ होय. सरकारी बचत योजना म्हणून पीपीएफ ओळखली जाते.पीपीएम एक किंवा अधिक व्यक्तीच्या नावे नामनिदर्शक होते. PPF अकाऊंट … Read more