Ledger Meaning in Marathi | लेजर (खातेवही) काय आहे ?

Ledger Meaning in Marathi

लेजर (खातेवही) म्हणजे एक अकाउंट स्थापित करण्यासाठी वापरलेले पुस्तक ज्यामध्ये वेगवेगळ्या अकाउंट ची माहिती नमूद केली असते. प्रत्येक अकाउंट चे व्यवहार लेजर मध्ये असतात. लेजर मध्ये  खात्याच्या अंतिम नोंदणी जसे की डेबिट  आणि क्रेडिट व्यवहार यांचा संग्रह असतो. लेजर पुस्तकात असलेली माहिती अकाउंटच्या संबंधित सुरुवातीचे बॅलन्स आणि अंतिम बॅलन्स नमूद केलेले असते. त्याचप्रमाणे डेबिट आणि क्रेडिट … Read more

ग्रॅच्युइटी काय आहे? | Gratuity Meaning In Marathi

Gratuity Meaning Marathi

जेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीत काम करता आणि दीर्घकाळ त्या कंपनीसाठी आपला वेळ समर्पित करता मला बदल्यात एक  कर्मचारी म्हणून काही मोबदल्याची अपेक्षा तुम्हाला असते एक असा मार्ग आहे ज्यातून कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना कमीत कमी पाच वर्ष काम केल्याबद्दल एक रक्कम देतात जे की ग्रॅच्युईटी स्वरूपात असते. ग्रॅच्युइटी पेमेंट ऑफ ग्रॅच्युइटी कायदा 1972 अंतर्गत कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना … Read more

फायनान्स म्हणजे काय ? फायनान्स चे अर्थ, प्रकार, कार्य ,फायनान्स चे महत्त्व – Finance Meaning In Marathi

Finance Meaning In Marathi

आपण फायनान्स या शब्दाबद्दल नेहमी बातम्या, सोशल मीडिया, मासिक यामध्ये ऐकत असतो. देशात जेव्हा बजेट डिक्लेअर होतो तेव्हा फायनान्स शब्द हा खूप चर्चेत असतो. आजच्या या आर्थिक परिस्थितीमध्ये फायनान्स शब्द जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. आजच्या या लेखामध्ये आपण फायनान्स विषयावर सखोल माहिती करून घेऊ त्याचे विविध प्रकार त्याचे महत्त्व, फायनान्स कंपन्यांची कार्य याबद्दल जाणून … Read more

आर्थिक साक्षरता म्हणजे काय? | Financial Literacy Meaning in Marathi

Financial Literacy Meaning in Marathi

आर्थिक साक्षरता म्हणजे तुमचे पर्सनल फायनान्स,इन्वेस्टमेंट आणि इतर आर्थिक बाबीं समजून घेण्याची क्षमता. आर्थिक साक्षरता व्यक्तीला आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवते आणि एक आर्थिक स्थिरता आयुष्यात आणते. जेव्हा तुमच्याकडे आर्थिक साक्षरता येते तेव्हा तुम्ही प्रगतीच्या मार्गावर चालू लागता. जर तुम्ही आर्थिक साक्षरता ज्ञान घेण्यास लवकर सुरुवात करता त्याचा लाभ तुम्हाला लवकर फायनान्शिअल फ्रीडम मिळवण्यासाठी मदत होते. … Read more

डेबिट कार्ड म्हणजे काय? | Debit Card Information In Marathi

दैनंदिन खर्च किंवा मोठ्या खरेदीसाठी आपण बर्याचदा डेबिट कार्ड वापरता का? डेबिट कार्ड ही आजकाल एक अत्यंत लोकप्रिय पेमेंट पद्धत आहे आणि ते बरेच फायदे देतात, म्हणून प्रत्येकजण डेबिट कार्ड वापरतो यात आश्चर्य नाही. पण तुम्हाला माहित आहे का डेबिट कार्ड वापरल्याने किती फरक पडू शकतो? या लेखा मध्ये आम्ही डेबिट कार्ड वापरण्याचे सर्व फायदे … Read more

फिनटेक मराठी माहिती | Fintech meaning in Marathi

Fintech meaning in marathi

फिनटेक मराठी माहिती | FinTech Marathi Information तंत्रज्ञानामुळे आर्थिक क्षेत्र पूर्णपणे बदलून गेले आहे.व्यवहार करणे सोप्पे जाते. आपण डिजी लॉकर अशा संकल्पना जेव्हा समजून घेतो,तेव्हा फिनटेक शब्द आपल्या समोर येतो.फिनटेक या शब्दाचा जर आपण शब्दशा अर्थ घेतला तर,वित्तीय तंत्रज्ञान कंपन्या होय,असा अर्थ होतो.आजच्या लेखात आपण फिनटेक विषयी सविस्तर जाणून घेऊया. फिनटेक या शब्दाचा नेमका अर्थ … Read more

कॅश बॅक म्हणजे काय? | Cashback meaning in Marathi

Cashback meaning in Marathi

भारतात मागील पाच वर्षात जे सर्वात मोठे बदल झाले त्यातील एक महत्वाचा बदल म्हणजे,ऑनलाइन शॉपिंग.इंटरनेटच्या २ जी नेटवर्कला सुरुवात झाली आणि खरेदीची व्याख्या बदलून गेली.पूर्वी दुकानात जाऊन पारखून घेणारे भारतीय आता घरबसल्या काही मिनिटांत शॉपिंग करतात.यामध्ये अनेकजण हे स्मार्ट शॉपर असतात.आता तुम्ही म्हणाल स्मार्ट शॉपर हा काय प्रकार? तर ऑनलाइन खरेदी करताना जे अधिका -अधिक … Read more

भिशी म्हणजे काय? | Bhishi in Marathi

Bhishi in Marathi

भारतामध्ये एक म्हण खूप प्रसिद्ध आहे,थेंबे -थेंबे तळे साचे. म्हणजेच काय तर थोडी थोडीशी बचत देखील खूप कामी येते. बचत करून आपण एक मोठी रक्कम जमा करतो आणि त्यातून आपण मोठी आर्थिक गुंतवणूक करतो.बचत केलेले हे पैसे अनेकदा कामी येतात. भारतीय गृहिणी तर बचतीसाठी अनेक नव- नवीन मार्ग शोधत असतात. यातूनच भिशी हा एक उत्तम … Read more

पैसा स्टेटस मराठी | पैसा Quotes in Marathi | Money Quotes in Marathi

Money Quotes in Marathi

पैसा स्टेटस मराठी | पैसा quotes in Marathi | Money Quotes in Marathi | पैसा सुविचार मराठी | Money status in Marathi पैसे कमविण्यासाठी असा मार्ग शोधा ज्यामुळे झोपेत असतानाही आपल्याला पैसे मिळतील, नाही तर आपल्याला मरेपर्यंत कठोर परिश्रम करावे लागतील. भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो रिकामा खिसा दुनियेतील माणसं दाखवतो. पैसे हि प्रत्येक गोष्ट नसते. … Read more

TDS म्हणजे काय? | TDS Meaning In Marathi

TDS in Marathi

TDS म्हणजे काय? , What is TDS? , TDS Information in Marathi, TDS marathi information टीडीएस (TDS) म्हणजे सरकारद्वारे घेतले जाणारे टॅक्स म्हणजे टीडीएस  (TDS) होय.TDS म्हणजे फक्त टॅक्स नव्हे तर ही एक मोठी प्रक्रिया आहे. चला तर मग जाणून घेऊया टीडीएस (TDS) म्हणजे काय. आपण एखाद्या वस्तूवर टॅक्स भरतो, त्यांचे दोन प्रकार येतात एक … Read more