शेअर मार्केट काय आहे? | Share Market Information in Marathi
शेअर मार्केट म्हणजे थोडक्यात कंपन्यांच्या भागांची म्हणजेच शेअर्सची विक्री होणारे ठिकाण ज्याची विक्री स्टॉक ब्रोकर च्या माध्यमातून केली जाते शेअर मार्केट मध्ये प्रामुख्याने स्टॉक एक्सचेंजच्या माध्यमातून खरेदी विक्री केली जाते. भारतामध्ये प्रमुख दोन स्टॉक एक्सचेंज आहेत ज्यांच्या मार्फत मार्केट चालवले जातात खरेदी विक्री केली जाते. BSE बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ज्याचा इंडेक्स हा सेन्सेक्स (sensex) असतो … Read more
Ledger Meaning in Marathi | लेजर (खातेवही) काय आहे ?
लेजर (खातेवही) म्हणजे एक अकाउंट स्थापित करण्यासाठी वापरलेले पुस्तक ज्यामध्ये वेगवेगळ्या अकाउंट ची माहिती नमूद केली असते. प्रत्येक अकाउंट चे व्यवहार लेजर मध्ये असतात. लेजर मध्ये खात्याच्या अंतिम नोंदणी जसे की डेबिट आणि क्रेडिट व्यवहार यांचा संग्रह असतो. लेजर पुस्तकात असलेली माहिती अकाउंटच्या संबंधित सुरुवातीचे बॅलन्स आणि अंतिम बॅलन्स नमूद केलेले असते. त्याचप्रमाणे डेबिट आणि क्रेडिट … Read more
ग्रॅच्युइटी काय आहे? | Gratuity Meaning In Marathi
जेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीत काम करता आणि दीर्घकाळ त्या कंपनीसाठी आपला वेळ समर्पित करता मला बदल्यात एक कर्मचारी म्हणून काही मोबदल्याची अपेक्षा तुम्हाला असते एक असा मार्ग आहे ज्यातून कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना कमीत कमी पाच वर्ष काम केल्याबद्दल एक रक्कम देतात जे की ग्रॅच्युईटी स्वरूपात असते. ग्रॅच्युइटी पेमेंट ऑफ ग्रॅच्युइटी कायदा 1972 अंतर्गत कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना … Read more
केवायसी (KYC) म्हणजे काय? | KYC Meaning in Marathi
साल 2004 पासून भारतीय रिझर्व बँक ने सर्व फायनान्शिअल कंपन्यांना त्यांच्या ग्राहकांबद्दल ओळख पटवून घेण्यासाठी त्यांचा पत्ता त्यांची ओळख पडताळून घेणे अनिवार्य केले आहे. या माध्यमातून वित्तीय संस्था त्यांच्या ग्राहकांना जाणून घेऊ शकतात आणि त्यांच्या बद्दल हवी असणारी महत्त्वाची माहिती आपल्या रेकॉर्डमध्ये ठेवू शकतात. केवायसी काय आहे? | What is KYC in Marathi केवायसी म्हणजे Know … Read more
फायनान्स म्हणजे काय ? फायनान्स चे अर्थ, प्रकार, कार्य ,फायनान्स चे महत्त्व – Finance Meaning In Marathi
आपण फायनान्स या शब्दाबद्दल नेहमी बातम्या, सोशल मीडिया, मासिक यामध्ये ऐकत असतो. देशात जेव्हा बजेट डिक्लेअर होतो तेव्हा फायनान्स शब्द हा खूप चर्चेत असतो. आजच्या या आर्थिक परिस्थितीमध्ये फायनान्स शब्द जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. आजच्या या लेखामध्ये आपण फायनान्स विषयावर सखोल माहिती करून घेऊ त्याचे विविध प्रकार त्याचे महत्त्व, फायनान्स कंपन्यांची कार्य याबद्दल जाणून … Read more
आर्थिक साक्षरता म्हणजे काय? | Financial Literacy Meaning in Marathi
आर्थिक साक्षरता म्हणजे तुमचे पर्सनल फायनान्स,इन्वेस्टमेंट आणि इतर आर्थिक बाबीं समजून घेण्याची क्षमता. आर्थिक साक्षरता व्यक्तीला आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवते आणि एक आर्थिक स्थिरता आयुष्यात आणते. जेव्हा तुमच्याकडे आर्थिक साक्षरता येते तेव्हा तुम्ही प्रगतीच्या मार्गावर चालू लागता. जर तुम्ही आर्थिक साक्षरता ज्ञान घेण्यास लवकर सुरुवात करता त्याचा लाभ तुम्हाला लवकर फायनान्शिअल फ्रीडम मिळवण्यासाठी मदत होते. … Read more
प्रोफेशनल टॅक्स (व्यावसायिक कर) म्हणजे काय? | Professional Tax in Marathi
प्रोफेशनल टॅक्स म्हणजे काय? अनेक पगारदार कर्मचारी “प्रोफेशनल टॅक्स” या शब्दाशी परिचित आहेत, परंतु प्रत्येकाला ते त्यांच्या पेस्लिप किंवा फॉर्म 16 वर डीडकशन म्हणून का दिसते हे समजत नाही. प्रोफेशनल टॅक्स हा चार्टर्ड अकाउंटंट, डॉक्टर,वकील,आणि इतर यांसारख्या व्यावसायिक क्रियाकलापांमध्ये गुंतलेल्या व्यक्तींना लागू होणारा अप्रत्यक्ष कर आहे. नावाप्रमाणेच, व्यावसायिक कर हा विशिष्ट व्यवसायांपुरता मर्यादित नाही; हे … Read more
डेबिट कार्ड म्हणजे काय? | Debit Card Information In Marathi
दैनंदिन खर्च किंवा मोठ्या खरेदीसाठी आपण बर्याचदा डेबिट कार्ड वापरता का? डेबिट कार्ड ही आजकाल एक अत्यंत लोकप्रिय पेमेंट पद्धत आहे आणि ते बरेच फायदे देतात, म्हणून प्रत्येकजण डेबिट कार्ड वापरतो यात आश्चर्य नाही. पण तुम्हाला माहित आहे का डेबिट कार्ड वापरल्याने किती फरक पडू शकतो? या लेखा मध्ये आम्ही डेबिट कार्ड वापरण्याचे सर्व फायदे … Read more
पोर्टफोलिओ म्हणजे काय? | Portfolio Meaning in Marathi
Portfolio Meaning in Marathi – नमस्कार मित्रांनो, आज आपण पोर्टफोलियो चा अर्थ आणि गुंतवणुकीमध्ये त्याचे महत्त्व याविषयी जाणून घेणार आहोत. आपल्या आर्थिक यशासाठी पोर्टफोलिओ समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. आज आपण पोर्टफोलियो मधील स्टॉक, बॉण्ड म्युचल फंड, रिअल इस्टेट आणि इतर महत्त्वाच्या गुंतवणुकीमध्ये कशा प्रकारे वैविध्य आणता येईल हे जाणून घेऊ. आपण एक अनुभवी गुंतवणूकदार … Read more