पैसा स्टेटस मराठी | पैसा quotes in Marathi | Money Quotes in Marathi | पैसा सुविचार मराठी | Money status in Marathi
पैसे कमविण्यासाठी असा मार्ग शोधा ज्यामुळे झोपेत असतानाही आपल्याला पैसे मिळतील, नाही तर आपल्याला मरेपर्यंत कठोर परिश्रम करावे लागतील.
भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो रिकामा खिसा दुनियेतील माणसं दाखवतो.
पैसे हि प्रत्येक गोष्ट नसते. नेहमी लक्षात ठेवा की असे बोलण्यापूर्वी आपण खूप पैसे कमवावेत.
एक स्त्रोताच्या उत्पन्नावर कधीच अवलंबून राहू नका. गुंतवणुकीने दुसरा स्त्रोत निर्माण करा.
गुंतवणुकीचा अर्थ म्हणजे भविष्यात अधिक पैसे कमविण्याची इच्छा ठेवणे.
माणूस म्हणतो पैसा आला कि मी काहीतरी करेन पैसा म्हणतो, तू काही तरी कर मगच मी येईन.
जेव्हा स्वतः पैसे कमवायला लागतात तेव्हा कळत कि शौक तर आई-बाबांच्या पूर्ण व्हायचे. आपल्या पैशात तर गरजा पूर्ण होतात.
किंमत पैशाला कधीच नसते, किंमत पैसे कमावताना केलेल्या कष्टाला असते.
खर्च करून उरलेल्या रकमेतून बचत करण्यापेक्षा बचत करून उरलेल्या रकमेतून खर्च करा.
आपण समजू शकत नाही अशा व्यवसायात कधी गुंतवणूक करू नका.
पैसा वाचवा आणि मग पैसा तुम्हाला वाचवेल.
तुम्ही फक्त पैसा बनवा लोक नाती स्वतः बनवतील.
पैशाची कमतरता माणसाला आतून आणि बाहेरून दोन्ही बाजूने कमजोर करते.
Money status in Marathi | Money Thoughts in Marathi | Money related Quotes in Marathi
पैशात जर गर्मी नसती तर ATM मध्ये कधी AC लागला नसता.
पैसे दिले कि माणसं जुळतात आणि पैसे मागितले कि माणसं तुटतात.
आवडणारे काम करा पैसा आपोआप येईल.
जर तुम्ही गरज नसलेल्या गोष्टी विकत घेत असाल तर लवकरच तुमच्यावर गरजेचा गोष्टी विकण्याची वेळ येईल.
Paisa Money Quotes in Marathi
तुम्हाला तुमचा पगार श्रीमंत बनवत नाही, तुमची खर्च करण्याची सवय श्रीमंत बनवते.
माणसाच्या जीवनात पैशाचे महत्त्व खूप जास्त आहे, कारण ते त्याचे जीवन सर्वात आनंददायक बनवते.
गरजेपेक्षा जास्त पैसा माणसाला स्वार्थी आणि अहंकारी बनवतो.
पैसे कमवणे ही काही मोठी गोष्ट नाही, पण पैसे मिळवून कधीही गर्व न करणे ही मोठी गोष्ट आहे.
सकारात्मक विचार करणारी व्यक्तीच दीर्घकाळ पैसे कमवू शकते.
माणसाच्या जीवनात पैशाचे महत्त्व खूप जास्त आहे, कारण ते त्याचे जीवन सर्वात आनंददायक बनवते.
पैशाच्या अभावामुळे माणूस आतून आणि बाहेरून कमजोर होतो.
जास्त पैसा माणसाला स्वार्थी आणि अहंकारी बनवतो.
पैसे कमावणं ही काही फार मोठी गोष्ट नाही, पण पैसे कमवून कधीही घमंड न करणे ही फार मोठी गोष्ट आहे.
सकारात्मक मानसिकता असलेली व्यक्तीच दीर्घकाळ पैसा कमवू शकते.
तुमचा प्रत्येक पैसा तुमच्यासाठी खूप मौल्यवान आहे, म्हणून तो विचारपूर्वक खर्च करा.
ज्याच्याकडे कौशल्य आहे, अशा व्यक्तीसाठी पैसे कमावणे खूप सोपं असतं.