तुम्ही टॅक्स डीडक्शन कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहात का? तर नक्कीच आपण या ब्लॉगमध्ये ८० सी मध्ये आपण कसे टॅक्स बेनिफिट मिळू या संबंधित जाणून घेऊया. ८० सी इंडियन ऍक्ट नुसार टॅक्स टॅक्स पेयर आपला टॅक्स वाचू शकतात आणि तो १.५ लाखापर्यंत वाचू शकतात. यासाठी त्यांना वेगवेगळ्या टॅक्स सेविंग मध्ये इन्व्हेस्टमेंट करावी लागेल. त्यामध्ये तुम्ही टॅक्स सेविंग करता करता तुमच्या फायनान्शिअल फ्यूचरला सुद्धा सिक्युअर करू शकता.
या ब्लॉग पोस्टमध्ये आपण ८०सी संबंधित सर्व इन्व्हेस्टमेंट जाणून घेऊ आणि वेगवेगळे ऑप्शन जाणून घेऊ जेणेकरून आपल्या टॅक्स सेव करता येईल तर चला सुरू करूया.
अनुक्रमणिका
80C डिडक्शनबद्दल मूलभूत मार्गदर्शन
जेव्हा आपण टॅक्स रिटर्नचा विचार करतो तर 80C डीडक्शन जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे याने आपली टॅक्स लायबिलिटी कमी होते चला तर मग खूप महत्त्वाच्या पॉईंट बद्दल जाणून घेउया.
- 80C मुळे तुम्हाला तुमचा टॅक्स 1.5 लाखापर्यंत टॅक्स सेव करण्यास मदत होते त्यामुळे तुम्ही ठीक ठिकाणी हा टॅक्स डीडक्शन क्लेम करू शकता.
- त्यामध्ये वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट आहे जसं की प्रॉव्हिडंट फंड, इक्विटी लिंक सेविंग स्कीम, नॅशनल सेविंग सर्टिफिकेट, पब्लिक प्रॉव्हिडंट फंड असे बरेच ऑप्शन्स आहेत
- एक्सपेन्स म्हणाल तर मुलांची ट्युशन फी आहे आणि त्याच प्रकारे होम लोन वरती तुम्ही प्रिन्सिपल अमाऊंट वर 80C डिडक्शन क्लेम करू शकता
लक्षात घ्या, 80C हे नुसते एकच टॅक्स इन्स्ट्रुमेंट नाही आहे त्याचबरोबर बरेच टॅक्स इन्स्ट्रुमेंट आहेत ज्याचा वापर करून तुम्ही आपले टॅक्स सेव्ह करू शकता यासाठी तुम्हाला फायनांशल ॲडव्हायझर संपर्क करू शकता.
80C डीडक्शन इन्कम टॅक्स डिडक्शन कसा क्लेम करतात?
80C मध्ये डिडक्शन क्लेम करण्यासाठी तुम्हाला येईल एस एस पी एफ एम पी एस यासारख्या इन्स्ट्रुमेंट मध्ये इन्व्हेस्टमेंट करून 1.5 लाखापर्यंत कळेल करू शकता
एम्पलोयी प्रॉव्हिडंट फंड आणि वॉलेटरी प्रेसिडेंट फंड याच्यामध्ये तुम्ही कॉन्ट्रीब्युट करून आपल्या 80C डिडक्शन क्लेम करू शकता
लाइफ इन्शुरन्स प्रीमियम तुमचे किंवा तुमच्या पती-पत्नी मुलांचे हे कळून त्याच्यावरती 80C क्रीम करू शकता
रिपीट होम लोन करून तुम्ही तुमच्या प्रिन्सिपल अमाऊंटवर ईटीसी डिडक्शन क्लीन करू शकता
80C आणि 80D मधला फरक
टॅक्स सेविंग साठी खूप वेगवेगळ्या प्रकारचे टीडक्शन्स उपलब्ध आहेत ऍक्ट 1961 नुसार, तुम्ही 80C आणि 80D हे दोन्ही कर लाभ देतात. सर्वात लोकप्रिय टॅक्स बेनेफिट ऑपशन 80 सी आणि 80 डी आहेत. दोन्हीही वेगवेगळ्या बाबतीत कर लाभ देतात
80C मध्ये तुम्हाला 1.5 लाखापर्यंत टॅक्स बेनिफिट मिळतो यामध्ये इन्स्ट्रुमेंट असतात जसे पीपीएफ,ELSS,NSC, लाईफ इन्शुरन्स प्रीमियम यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करून 80C डिडक्शन क्लेम करू शकता
80D यामध्ये तुम्ही 25 हजारापर्यंत टॅक्स डिडक्शन प्लॅन करू शकता ज्याच्यामध्ये खास करून मेडिकल इन्शुरन्स प्रीमियम तुमचे तुमच्या स्पाउस व तुमच्या डिपेंडन्स चिल्ड्रनचे क्लेम करू शकता. सीनियर सिटीजनचे म्हणाल तर 50000 पर्यंत क्लेम करू शकतो आता यातले कुठले निवडायचे हे तुमच्या फायनान्शिअल गोल आणि प्लांनिंग नुसार ठरते त्यामुळे 80C आणि 80 डी मध्ये बऱ्याच गोष्टी टॅक्स बेनिफिट घेऊ शकता.
80C टॅक्स सिलेक्शन करताना कुठल्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजे
- आपल्या एलिजिबिलिटी क्रायटेरिया लक्षात घेता 80C डिडक्शन लक्षात घेतला पाहिजे
- आपल्याकडे सर्व प्रॉपर डॉक्युमेंटेशन हवे जेणेकरून 80C डिडक्शन क्लेम करता येईल
- 80C मध्ये 1.5 लाखापर्यंत आपल्याला क्लेम करण्यात करण्यास मुभा मिळते त्याच्यावरती नाही
- 80C योग्य असा इन्व्हेस्टमेंट ऑप्शन सिलेक्ट करा जेणेकरून 80C लाभ घेता येईल.
- आपल्या एम्प्लॉयर ला वेळेत सर्व इन्व्हेस्टमेंट ग्रुप सबमिट करा
ह्या काही कॉमन मिस्टेक साहेब ज्या 80C विलक्षण करताना बरेच लोकं करतात त्यामुळे हा लक्षात ठेवा जेणेकरून तुम्हाला टॅक्स बेनिफिट मिळेल
चला जाणून घेऊया काही प्रश्न जे विचारले जातात
८० सी डिडक्शन म्हणजे काय?
८० सी एक टॅक्स सेविंग ऑपशन आहे ज्यात नोकरी वर्ग १.५ लाखांपर्यंत टॅक्स वाचवू शकतात त्यासाठी वेगवेगळ्या इन्व्हेस्टमेंट मध्ये पैसे गुंतवावे लागतात जेणेकरून टॅक्स सेविंग चा लाभ मिळेल
कोणती गुंतवणूक ८० सी डिडक्शनसाठी पात्र आहे?
80 सी डिडक्शन साठी पात्र असलेल्या काही लोकप्रिय गुंतवणूक पुढीलप्रमाणे
पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (पीपीएफ)
इक्विटी लिंक्ड सेविंग स्कीम (ईएलएसएस)
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (एनएससी)
टैक्स सेविंग फिक्स्ड डिपॉजिट (एफडी)
यूनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन (यूलिप)
ज्येष्ठ नागरिक बचत योजना (एससीएसएस)
सुकन्या समृद्धि योजना (एसएसवाई)
मी ८० सी अंतर्गत 1.5 लाख रुपयांपेक्षा जास्त डिडक्शन चा दावा करू शकतो का?
नाही, 80 सी अंतर्गत जास्तीत जास्त डिडक्शन मर्यादा प्रति आर्थिक वर्ष 1.5 लाख रुपये आहे.
जीवन विमा हप्ता ८० सी डिडक्शनसाठी पात्र आहे का?
होय, जीवन विमा पॉलिसीसाठी भरलेला प्रीमियम ८० सी अंतर्गत वजावटीस पात्र आहे.
मी ८० सी अंतर्गत शिक्षण शुल्कासाठी डिडक्शन चा दावा करू शकतो का?
होय, दोन मुलांसाठी भरलेल्या शिक्षण शुल्कावर 80 सी अंतर्गत डिडक्शन म्हणून दावा केला जाऊ शकतो.
८० सी अंतर्गत डिडक्शन चा दावा करण्यासाठी काही अटी आहेत का?
होय, काही गुंतवणुकीचा लॉक-इन कालावधी असतो आणि अकाली पैसे काढल्यास दंड किंवा कर लाभ गमावू शकतात. याव्यतिरिक्त, करदात्याने ८० सी अंतर्गत डिडक्शन चा दावा करण्यासाठी कमीतकमी तीन ते पाच वर्षे गुंतवणूक ठेवणे आवश्यक आहे.
आम्हाला आशा आहे की या लेखामुळे 80 सी कपातीबद्दल आपल्या काही प्रश्नांची उत्तरे मिळण्यास मदत झाली असेल. वैयक्तिकृत सल्ल्यासाठी टॅक्स एक्स्पर्ट चा सल्ला घेणे लक्षात ठेवा.